Category: Sant Kanho Pathak Charitra
संत कान्हो पाठक चरित्र : (Sant Kanho Pathak Charitra)
sant-kanho-pathak-charitra संत कान्हो पाठक पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर या गावी श्री ज्ञानेश्वर महाराजांना अत्यंत प्रेम आणि आदराने ‘काका’ म्हणून ओळखले जात होते. ते कान्होराज वारकरी संप्रदायाचे थोर संत होते. संत कान्हो पाठक हे यजुर्वेदी ब्राह्मण कुटुंबातील होते आणि त्यांना…