Category: Sant GadgeBaba Kavita
संत गाडगेबाबा कविता :(Sant GadgeBaba Kavita)
sant-gadgebaba-kavita संत गाडगेबाबा कीती पुजला देव तरी,देव अजुन पावला नाही…कुठं राहतो कुणांस ठाऊक,अजुनपर्यंत घावला नाही..||धृ ||मंदिरासमोर लुटली इज्जत,हा बघत बसला पोरीला,रक्षण करतो म्हणाला, अन् स्वत:च गेला चोरीला,हातात असुन धारदार शस्र,कधी चोरामागे धावला नाही..कुठं राहतो कुणांस ठाऊक अजुनपर्यंत घावला नाही…||१|| सगळं…