Category: Sant GadgeBaba Charitra
संत गाडगेबाबा चरित्र :(Sant GadgeBaba Charitra)
sant-gadgebaba-charitra संत गाडगेबाबा जन्मतारीख: २३ फेब्रुवारी १८७६, अमरावतीमृत्यू: २० डिसेंबर १९५६, अमरावतीराष्ट्रीयत्व: भारतीयव्यवसाय: समाज सुधारक बालपण: संत गाडगेबाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव गावात झाला. त्यांचे खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांचे बालपण मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथील मामाच्या घरी गेले….