Category: sant-dnyaneswar-gatha
संत ज्ञानेश्वर गाथा: 6
अभंग,संत ज्ञानेश्वर गाथा sant-dnyaneshwar-gatha-saha || संत ज्ञानेश्वर || ९०४ अनुपम्य मनोहर ।कांसे शोभे पितांबर ।चरणीं ब्रिदाचा तोडर ।देखिला देवो ॥१॥ योगियांची कसवटी । दावितसे नेत्रपुटीं ।उभा भीवरेच्या तटीं । देखिला देवो ॥२॥ बापरखुमादेविवरू ।पुंडलिका अभयकरू ।परब्रह्म साहाकारू ।देखिला देवो ॥३॥अर्थ:-उपमारहित…
संत ज्ञानेश्वर गाथा: 5
अभंग,संत ज्ञानेश्वर गाथा sant-dnyaneshwar-gatha-pach || संत ज्ञानेश्वर || ५९८ एकत्त्व बाही उतरला भक्त ।द्वैताद्वेषा विरक्त पाहोनि ठेली ॥१॥द्वैताची काजळी क्रोधु दशा पाजळी ।नाहीं ते उजळी तमदृष्टी ॥२॥जंववरी कामना आसक्ती मोहो ।तंववरी ग्रहो कल्पनेचा ॥३॥ज्ञानदेवा चित्तीं आनंदमय हरी ।द्वैताची कामारी नाईके…
संत ज्ञानेश्वर गाथा :4
अभंग,संत ज्ञानेश्वर गाथा sant-dnyaneshwar-gatha-char || संत ज्ञानेश्वर || ४०५ एक मूर्ख नेणती । नाम हरिचें न घेती ।मुखें भलतेंचि जल्पती । तें पावती अध:पंथा ॥१॥नामेंविण सुटका नाहीं । ऐसी वेदशस्त्रीं ग्वाही ।जो वेद मस्तकीं पाहीं । ब्रह्मयानें वंदिला ॥२॥नित्य नामाची…
संत ज्ञानेश्वर गाथा:3
अभंग,संत ज्ञानेश्वर गाथा sant-dnyaneshwar-gatha-teen || संत ज्ञानेश्वर || बावनाचे संगती द्रुम भावें रातलें ।सेखीं आपुलिया मुकलें जातीकुळा ॥१॥लोहाचे सायास परिसेंसी फ़िटलें ।तैसें मज केलें गोवळ्यानें ॥२॥मेघजळ वोळे मिळें सिंधूचिया जळा ।तैसा नव्हे तो वेगळा एक होऊनि ठेला ॥३॥बापरखुमादेवीवरविठ्ठल नुरेचि कांहीं…
संत ज्ञानेश्वर गाथा:2
अभंग,संत ज्ञानेश्वर गाथा sant-dnyaneshwar-gatha-dona || संत ज्ञानेश्वर|| २०१आधी चरे पाठी प्रसवे ।कैसी प्रतिदिनी गाभास जायेरे ।विउनियां वांझ जालीरे ।ती उन्हाळा मासां वोळलीरे कान्हो ॥१॥दुहतां पान्हा न संवरेरे ।पैल पर्वता सुटले झरेरे कान्हो ॥२॥मोहें वाटायाच्या चा़डेरे ।दोहीं तयावरि पडेरे ।वत्स देखोनि…
संत ज्ञानेश्वर गाथा:1
sant-dnyaneshwar-gatha-ek अभंग,संत ज्ञानेश्वर गाथा || संत ज्ञानेश्वर || १.रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ध्रु०॥बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥२॥सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥३॥ अर्थ:- ज्ञानेश्वर…