Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Sant Dnyaneshwer Tirtashetra

तीर्थक्षेत्र, संत ज्ञानेश्वर महाराज:(Tirtashetra, Sant Dnyaneshwar Maharaj)

संत ज्ञानेश्वर tirtashetra-sant-dnyaneshwer || संत ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्र || संत ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराजांचे अलौकिक जीवन आणि कार्य या तीर्थक्षेत्राशी निगडित आहे. अलंदी, पुणे जिल्ह्यातील हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजेच “संत ज्ञानेश्वर माउलींचा समाधी स्थळ.” येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी निर्वाण घेतले…

संत ज्ञानेश्वर मंदिर- नेवासा:(Sant Dnyaneshwar Mandir Nevasa)

संत ज्ञानेश्वर nevasa-sant-dnyaneshwar-mandi || संत ज्ञानेश्वर || नेवासा – संत ज्ञानेश्वर मंदिर हे भारताच्यामहाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातीलनेवासा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. नेवासा – ज्ञानेश्वरीचे निर्मितीस्थान या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून इसवी सनाच्या तेराव्या शतकात  भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध  ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच…

संत ज्ञानेश्वर मंदिर-आपेगाव:(Sant Dnyaneshwar Mandir Apegaon)

संत ज्ञानेश्वर sant-dnyaneshwar-mandir-apegaon || संत ज्ञानेश्वर || आपेगाव आपेगाव – संत ज्ञानेश्वर मंदिर हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गाव आहे. हे संत ज्ञानेश्वर यांचे जन्म गाव होय. पैठण तालुक्यापासून आपेगाव १० किलोमीटर अंतरावर आहे

संत ज्ञानेश्वर मंदिर- आळंदी( Sant Dnyaneshwar Mandir Alandi)

संत ज्ञानेश्वर sant-dnyaneshwar-mandir-alandiआळंदी— श्री तीर्थक्षेत्र आळंदीमहाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत  ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची…