Category: Sant Bhagubai
संत भागूबाई चरित्र :(Sant Bhagubai Charitra)
sant-bhagubai-charitra संत भागूबाई संत तुकाराम महाराज यांच्या निर्वाणाच्या वेळी त्यांची मुले लहान वयाची होती. त्यामुळे त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे आणि भक्तीचे संस्कार या मुलांवर पूर्णपणे उतरले नसावेत, असे वाटते. विशेषतः वडिलांच्या देहत्यागानंतर त्यांची मुले सुमारे पंचवीस वर्षे आजोळी राहिली. यामुळे त्यांना…