Category: Prachin Shiv Mandir-Bilwadi
प्राचीन शिवमंदिर-बिलवाडी:(Prachin Shiv Mandir-Bilwadi)
तीर्थक्षेत्र prachin-shiv-mandir-bilwadi || तीर्थक्षेत्र || नाशिक जिल्ह्यातील कळवणपासून पश्चिमेला सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले बिलवाडी हे एक लहानसे आदिवासी बहुल गाव आहे. या गावात एक प्राचीन, साधे पण अत्यंत सुंदर शिवमंदिर आहे. या मंदिराची माहिती स्थानिक लोकांपलीकडे फारशी उपलब्ध नाही…