Category: Nath Sampraday
नाथ संप्रदाय:(Nath Sampradaya)
nath-sampradaya || नाथ संप्रदाय || नाथ संप्रदाय हा भगवान शंकरांचा उपासक असून शिव हेच सर्वांचे परम गुरू आहेत, अशी या संप्रदायाची ठाम श्रद्धा आहे. या संप्रदायाच्या मते, हाच शिव मानवी गुरूच्या रूपात प्रकट होऊन विश्वाच्या कल्याणाचे कार्य करतो. श्री गोरक्षनाथांनी…