Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: NamdevGatha

संत नामदेव गाथा नामसंकीर्तन-माहात्म्य:5(Sant Namdev Gatha Naam Sankirtan Mahatmya)

संत नामदेव sant-namdev-gatha-naam-sankirtan-mahatmya || संत नामदेव || ||१.|| गातां विठोबाची कीर्ती । महापातकें जळती ॥१॥सर्व सुखाचा आगर । उभा असे विटेवर ॥२॥आठवितां पाय त्याचे । मग तुम्हां भय कैंचें ॥३॥कायावाचामनें भाव । जनी म्हणे गावा देव ॥४॥ ||२.|| जन्मा येऊनियां…

संत नामदेव गाथा मुक्ताबाईची-समाधी:4(Sant Namdev Gatha Muktabaichi Samadhi)

संत नामदेव sant-namdev-gatha-muktabaichi-samadhi || संत नामदेव || ||१|| तेथोनि वैष्णव आले नेवाशासी । सहसमुदायेंसी देवराव ॥१॥म्हाळसेलागीं पूजा केली असे निगुतीं । राहिले दहा रात्रीं ह्रषिकेशी ॥२॥येथोनि चलावें पुढती शारंगधरा । जावें टोकेश्वरा स्नानालागीं ॥३॥चहूं युगा आदि स्थळ पुरातन । आले…

संत नामदेव गाथा श्रीकृष्णलीला:3(Sant Namdev Gatha Shri Krishna Leela)

संत नामदेव sant-namdev-gatha-shri-krishnaleela || संत नामदेव || ||१.|| कृष्णराम लीला सवें त्या गोपाळां । जन्मासी सांवळा कैसा आला ॥१॥विस्तार बोलाया बैस तूं अंतरा । करीं तूं पामरा कृपादान ॥२॥म्हणोनि विनवी पाया पैं निगुती । ऐकावें श्रींपाति नामा ह्मणे ॥३॥ ||२.||…

संत नामदेव गाथा बालक्रीडा:2(Sant Namdev Gatha Children’s Play)

संत नामदेव sant-namdev-gatha-balKrīḍā || संत नामदेव || ||१.|| लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चि-न्हांचा ॥१॥चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥भव्यरूप तुझें उंदीरवाहना । नमन चरणा करीतसें ॥३॥तुझें नाम घेतां दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या…

संत नामदेव गाथा करुणा:1(Sant Namdev Gatha Karuna)

संत नामदेव sant-namdev-gatha-karuna || संत नामदेव || ||१.|| पाय जोडूनि विटेवरी ।  कर ठेउनी कटावरी ॥१॥रूप सांवळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकार ॥२॥गळां माळ वैजयंती । पुढें गोपाळ नाचती ॥३॥गरुड सन्मुख उभा । म्हणे जनी धन्य शोभा ॥४॥ ||२.|| येगे…