Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: NamdevGatha

संत नामदेव गाथा संतचरित्रे:15(Sant Namdev Gatha Sant’s Biographies)

संत नामदेव sant-namdev-gatha-santcharitrye  संत कबीर– आतां ऐका कवित कबीरा । राम सेवेसी तत्परा ।संत साधु आलिया घरा । कदा पाठमोरा नव्हेची ॥१॥कोणी एके अवसरीं । आहे जी माध्यान रात्रीं ।मिळोनि संतमांदी बरी । आले घरीं कबीराचे ॥२॥तंव स्त्रीसहित उठोनी ।…

संत नामदेव गाथा संतमहिमा:14(Sant Namdev Gatha Sant’s Glory)

संत नामदेव santsant-namdev-gatha-santmahima || संत नामदेव || ||१|| ब्रह्ममूर्ति संत जगीं अवतरले । उद्धरावया आले दीनजनां ॥१॥ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी । नाम घे वदनीं दोष जाती ॥२॥हो कां दुराचारी विषयीं आसक्त । संतकृपें त्वरित उद्धरतो ॥३॥अखंडित नामा त्याचा वास पाहे…

संत नामदेव गाथा श्रीज्ञानेश्वरसमाधी-महिमा:13(Sant Namdev Gatha Shri Dnyaneshwar Samadhi-Mahima)

संत नामदेव sant-namdev-gatha-shri-dnyaneshwar-samadhi || संत नामदेव || ||१|| ज्ञानदेवो म्हणे विठठलासी । समाधान तूंचि होसी ।परि समाधि हे तुजपासीं । घेईन देवा ॥१॥नलगे मज मुक्ति । नलगे मज मुक्ति ।तुझां चरणीं आर्ती । थोर आथी ॥२॥विठोजी म्हणे ज्ञानदेवा । ज्ञानसागरा…

संत नामदेव गाथा श्रीज्ञानेश्वरांची-समाधी:12(Sant Namdev Gatha Shri Dnyaneshwar’s Samadhi)

संत नामदेव sant-namdev-gatha-shri-dnyaneshwar-samadhii || संत नामदेव || ||१|| मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रुमा ।निवृत्तीचिया पुरुषोत्तमा । नमो तुज ॥१॥विद्यासागरा वैरागरा । संकटीं माउली ज्ञानेश्वरा ।भरित दाटलें अंबरा । तो तूं योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥मति चालविली रसाळ । संत श्रोतिया केला सुकाळ…

संत नामदेव गाथा रूपके:11(Sant Namdev Gatha Rupke)

संत नामदेव sant-namdev-gatha-rupke || संत नामदेव || ||१.|| संसार शेत सुलभ थोर भूमी वाहिलीं नवही द्वारें । पांचही आउतें मेळवुनी तेथें जुंपियेली दोन्ही ढोरें ।उखीतें करी येति जाती भारि नव्हती कोण्हि स्थिरें । बुनादि शेत वाहिलें तें काय सांगूं अपाररे…

संत नामदेव गाथा श्रीराममाहात्म्य:10(Sant Namdev Gatha Shri RamMahatmya)

संत नामदेव sant-namdev-gatha-shri-rammahatmya || संत नामदेव || ||१.|| कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥धर्मशास्त्र ऐसें डोहळे पुसावे । त्यांचें पुरवावे मनोरथ ॥२॥ऐकोनियां ऐसें आनंद मानसीं । कैकई सदनासी जाता झाला ॥३॥ मंचकीं बैसली होती ते पापिणी…

संत नामदेव गाथा चरित्रे:9(Sant Namdev Gatha Biographies)

संत नामदेव sant-namdev-gatha-charitre || संत नामदेव || ||१.|| मीनरूप झाला प्रथम तो हरी । ज्याचा चराचरीं वास होता ॥१॥मार्कंडेयालागीं दाखविली माया । वटपत्रीं तया रूपासी हो ॥२॥बाळमुकुंदानें स्वरूप दावितां । श्वासोच्छ्वास घेतां चौदाकल्प ॥३॥पाहोनियां माया अंतरीं निमाला । घाबरा तो…

संत नामदेव गाथा पंढरीमाहात्म्य:8(Sant Namdev Gatha Pandhari mahatmya)

संत नामदेव sant-namdev-gatha-pandhari-mahatmya || संत नामदेव || ||१.|| सहस्रअठयांशींऋषि । स्कंद उपदेशीं तयांसी । तिही एक पुसिली पुसी । ते तयासी अकळ ॥१॥आतां जाऊं कैलासा । सकळ पुसूं त्या महेशा । मग निघाले आकाशा । पितृदेशा पातले ॥२॥बरे होऊनियां सावध…

संत नामदेव गाथा श्रीनिवृत्तिनाथांची-समाधी: 7(Sant Namdev Gatha Srinivrttinathachi Samadhi:)

संत नामदेव sant-namdev-gatha-srinivrttinathachi-samadhi || संत नामदेव || ||१|| निवृत्तिराज म्हणे भलें केलें देवा । आतां जी केशवा सिद्ध व्हावें ॥१॥निवृत्तिदास म्हणे सहजासहज हरी । बोळविलीं सारीं सुखधामा ॥२॥दाही दिशा चित्त जालें असें सैरा । आतां शारंगधरा सिद्ध व्हावें ॥३॥आतां माझे…

संत नामदेव गाथा श्रीनामदेव-चरित्र:6(Sant Namdev Gatha Srinamdev Character)

संत नामदेव sant-namdev-gatha-srinamdev-charitrav || संत नामदेव || ||१|| सिंपियाचें कुळीं जन्म माझा जाला । परि हेतु गुंतला सदाशिवीं ॥१॥रात्रिमाजीं सिवी दिवसामाजी सिवि । आराणूक जीवीं नोव्हे कदा ॥२॥सुई आणि सुतळी कात्री गज दोरा । मांडिला पसारा सदाशिवीं ॥३॥नामा म्हणे सिवीं…