Category: Jyotiba-Kolhapur
ज्योतिबा-कोल्हापूर : (Jyotiba-Kolhapur)
तीर्थक्षेत्र jyotiba-kolhapur || तीर्थक्षेत्र || कोल्हापूरच्या वायव्य दिशेला १४.४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्योतिबाच्या डोंगरावर प्रसिद्ध ज्योतिबाचे मंदिर स्थित आहे. ज्योतिबाला केदारेश्वर किंवा केदारलिंग म्हणूनही ओळखले जाते. डोंगराच्या या भागाला “वाडी रत्नागिरी” असे म्हणतात. सह्याद्री पर्वतरांगांच्या एका फाट्याचा हा विस्तार असून,…