Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Bhavartha Ramayana

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणचाळिसावा :(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Ekonchalisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-ekonchav || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणचाळिसावा || इंद्रजिताचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मण व वानरसैन्यासह हनुमंत मेघपृष्ठी गेला : इंद्रजित जातां मेघपृष्ठी । हनुमान त्याची न सांडी पाठी ।निर्दळावया महाकपटी । उठाउठी पावला ॥ १ ॥करावया इंद्रजिताचा घात ।…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अडतिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Adatisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-adatisa || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अडतिसावा || इंद्रजिताचे मेघपृष्ठावर गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ निकुंबिळेत वानरप्रवेश झाला तरी इंद्रजित ध्यानमग्न : वानर बिळीं प्रवेशोन । जालें इंद्रजितदर्शन ।बैसला आहे धरुन ध्यान । जपावदान होमनिष्ठा ॥ १ ॥वानरीं आंसुडितांचि जाण ।…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सदतिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Sadatisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-sadatis || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सदतिसावा || इंद्रजिताचा निकुंबिला प्रवेश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजिताने भीतीने निकुंभिलेत गमन केले : हनुमंताचा पर्वतघात । चुकवावया इंद्रजित ।स्वयें पळाला बिळा आंत । धुकधुकित अति धाकें ॥ १ ॥मायिकसीतेचा पैं घात । जाणोनियां…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय छत्तिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Chattisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-chattis || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय छत्तिसावा || मायावी सीतेचा इंद्रजिताकडून वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ करोनि मकराक्षाचा घात । विजयी बैसला श्रीरघुनाथ ।येरीकडे इंद्रजित । क्रोधन्वित तळमळी ॥ १ ॥ निहतं मकराक्षं तं दृष्ट्वा रामेण संयुगे ।शक्रजित्सुमहाक्रुद्धो विवेश रणसंकटम् ॥१॥…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पस्तिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Pastisava)

bhavartha-ramayana-yuddhakanda-adhyaya-pastis || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पस्तिसावा || मकराक्षाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कुंभ पडल्यावर निकुंभाचे रणांगणावर आगमन : सुग्रीवें झोंटधरणी । कुंभ पाडिलिया रणीं ।तें देखोनिया नयनीं । निकुंभ क्षोभोनी चालला ॥ १ ॥ निकुंभो भ्रातरं दृष्ट्वा सुग्रीवेण निपातितम्…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौतिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Chautisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-chautis || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौतिसावा || कुंभाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामसैन्य शरबंधनातून मुक्त झाले : स्वयें बिभीषण बोलत । हनुमान वीर अति विख्यात ।शरबंधी श्रीरघुनाथ । सैन्यासमवेत ऊठिला ॥ १ ॥अंगद सुग्रीव राज्यधर । जुत्पतींसमवेत वानर ।येणें…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय तेहतिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Tehatisaava)

bhavartha-ramayana-yuddhakanda-adhyaya-tehati || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय तेहतिसावा || रामलक्ष्मणांची शरबंधनांतून सुटका ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ब्रह्मवरदानाच्या पालनाकरिता रामलक्ष्मण शरबंधनात पडले : प्रतिपाळावया ब्रह्मवरदान । श्रीराम आणि लक्ष्मण ।शरबंधी पडोनि आपण। विसंज्ञपण दाविती ॥ १ ॥बहुरुपी प्रेताचें सोंग धरी । आपण सावध…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बत्तिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Battisaava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-battisa || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बत्तिसावा || श्रीराम-लक्ष्मणांना शरबंधन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अतिकाय वधामुळे वानरसैन्यांत हर्षकल्लोळ व रावणाचा शोक : अतिकाय तो अतिरथी । सौमित्र केवळ पदाती ।तेणें त्यासी पाडिले क्षितीं । वानर गर्जती हरिनामें ॥ १ ॥ प्रहर्षयुक्ता…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकतिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Ektisava)

bhavartha-ramayana-yuddhakanda-adhyaya-ektisa || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकतिसावा || अतिकाय राक्षसाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ चौघा वानरांनी तिघा राजकुमारांना व दोन राक्षसांना मारिलेः चौघे मिळोनि वानर । तिघे रावण राजकुमर ।महापार्श्व आणि महोदर । पांचही महाशुर मारिले ॥ १ ॥आम्ही म्हणों…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय तिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Tisava)

bhavartha-ramayana-yuddhakanda-adhyaya-tisava || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय तिसावा || देवांतक व त्रिशिर यांचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ नरांतकाच्या वधामुळे त्याचे पाचही पुत्रांचे रणांगणावर आगमन : अंगदें मारिला नरांतक । राक्षसदळी परम धाक ।पळोनियां वीरनायक । लंकेसंमुख निघाले ॥ १ ॥पळतां देखोनि…