Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Bhavartha Ramayana

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणपन्नासावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Ekonapanasava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-ekonapa || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणपन्नासावा || लक्ष्मण शुद्धीवर आला ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम शांत होतात : श्रीराम प्रार्थितां वानरगण । शरणागत बिभीषण ।सृष्टिघाता कळवळोन । केलें उपशमन क्रोधाचें ॥ १ ॥शांत करोनि कोपासी । आविष्टोनि मोहावेशीं ।काय बोलत…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अठ्ठेचाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Athechalisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-athecha || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय अठ्ठेचाळिसावा || श्रीरामांच्या क्रोधाचे शमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरतास वंदन करुन हनुमंताचे वृत्तांत-कथन : देखोनि भरतप्रेमासी । नमन करोनि वेगेंसीं ।सांगावया रामकथेसी । प्रेम कपीसीं अनिवार ॥ १ ॥आम्हां निश्चयमनें । स्वयें राम अनुभवणें…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तेचाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Sattechalisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-sattech || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तेचाळिसावा || भरत – हनुमान भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरताची राममय स्थिती : हनुमान अत्यंत विश्वासी । अनुसरोनि बाणासीं ।आला नंदिग्रामासीं । जेथें भरतासीं निवास ॥ १ ॥भरत श्रीरामाचा निजभक्त । भरतें भक्ति उल्लासित…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सेहेचाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya  Sehechalisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-sehecha || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सेहेचाळिसावा || हनुमंताचे नंदिग्रामाला प्रयाण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अप्सरेने हनुमंताला राक्षसी मायेची कल्पन दिली : उद्धरोनियां ते खेचरी । विजयी झाला कपिकेसरी ।येरी राहोनि गगनांतरी । मधुर स्वरी अनुवादे ॥ १ ॥तुझिया उपकारा हनुमंता…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंचेचाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Panchechalisava)

bhavartha-ramayana-yuddhakanda-adhyaya-panche || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंचेचाळिसावा || अप्सरेचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऐसें बोलतां हनुमंत । संतोषला श्रीरघुनाथ ।स्वानंदसुखें डुल्लत । पाठी थापटित कपीची ॥ १ ॥ राघवः पुनरेवेदमुवाच पवनात्मजम् ।त्वरं वीर त्वयावश्यमानेतव्या महौषधि ॥१॥स्वस्ति तेऽस्तु महासत्व गच्छ यात्रां…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चव्वेचाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Chavechalisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-chavech || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चव्वेचाळिसावा || औषधी आणण्याची हनुमंताला प्रार्थना ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रणीं दंडोनि रावणासी । सावध करावें सौ‍मित्रासी ।राम आला अति स्नेहेंसी । जीवीं जीवासीं जीवन ॥ १ ॥राम जगाचें जीवन । राम जीवाचें चिद्धन ।सखा…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेचाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Trechalisava)

bhavartha-ramayana-yuddhakanda-adhyaya-trecha || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेचाळिसावा || लक्ष्मणाकडून रावणशक्तीचा भेद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाने क्रोधाने बिभीषणावर शक्ती सोडली : लक्ष्मणें रणाआंत । ध्वज सारथी छेदून रथ ।रावण केला हताहत । संग्रामांत साटोपें ॥ १ ॥रणीं लक्ष्मणें केला विरथ ।…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बेचाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Bechalisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-bechali || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बेचाळिसावा || रावणाच्या रथाचा भंग ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजित वधाने रावणाचा क्रोध : इंद्रजिताचा करोनि घात । सौ‍मित्र विजयान्वित ।तें ऐकोनि लंकानाथ । दुःखाभिभूत अति दुःखी ॥ १ ॥निकुंबळे विवराआंत । लक्ष्मणें जावोनि तेथ…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्केचाळीसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Ekechalisava)

bhavartha-ramayana-yuddhakanda-adhyaya-ekecha || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एक्केचाळीसावा || सुलोचनेचा अग्निप्रवेश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रणीं मारोनि इंद्रजित । सौ‍मित्र झाला विजयान्वित ।तेणें सुखावला रघुनाथ । सुग्रीवयुक्त स्वानंदे ॥ १ ॥हटी नष्टी कोटिकपटी । येणें इंद्रजित दुर्धर सृष्टीं । तो मारितां शस्त्रवृष्टीं…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Chalisava)

bhavartha-ramayana-yuddhakanda-adhyaya-chalis || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चाळिसावा || लक्ष्मणाला सावध केले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजित वधाने वानर सैन्याला व देवादिकांना हर्ष : रणीं पाडूनि इंद्रजित शूर । विजयी झाला सौ‍मित्र ।हर्षे उपरमती वानर । जयजयकार करोनी ॥ १ ॥इंद्रजित पडतांचि…