Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: bhanudas

संत भानुदास अभंग-पंढरीनाथांची भेट : (Sant Bhanudas Abhang -Pandharinathachi Bhet)

अभंग,संत भानुदास -पंढरीनाथांची भेट sant-bhanudas-abhang-pandharinathachi-bhet || संत भानुदास अभंग-पंढरीनाथांची भेट || ९४ आलें वारकरी करिती जयजयकार ।गरुडटके भार असंख्यात ॥१॥त्या सुखाचा पार जाणें तोचि एक ।भक्त पुंडलिक भाग्यवंत ॥२॥ प्रेमे महाद्वारी घालुनी लोटांगण ।देती आलिंगन एकमेंकां ॥३॥निडारले नयन पीतांबरधारी ।देखिले…

संत भानुदास अभंग-मांभळभट :(Sant Bhanudas Abhang Mambhalbhat)

अभंग,संत भानुदास मांभळभट – sant-bhanudas-abhang-mambhalbhat || संत भानुदास अभंग-मांभळभट || ९३ कंसराव चिंता करी । नवल बालकाची परी ।या गोकुळा माझारीं एक अरिष्ट वर्तलें ॥१॥ आमुच्या सकळिका प्रधाना । माजी बलिवंत पूतना ।विष भरोनियां स्तना । पांजुं तया पाठविली ॥२॥…

संत भानुदास अभंग-काला :(Sant Bhanudas Abhang Kala)

अभंग,संत भानुदास काला – sant-bhanudas-abhang-kala || संत भानुदास अभंग-काला || ८६ अवघ्या सोडियेल्या मोटा ।आजीचा दहिंकाला गोमट ॥१॥घ्या रे घ्या रे दहींभात ।आम्हां देतो पंढरीनाथ ॥२॥मुदा घेऊनियां करीं ।पेंद्या वांटितो शिदोरी ॥३॥भानुदास गीतीं गात ।प्रसाद देतो पंढरीनाथ ॥४॥ ८७ गूढीयेसी…

संत भानुदास अभंग-फुगडी :(Sant Bhanudas Abhang Phugadi)

अभंग,संत भानुदास फुगडी- sant-bhanudas-abhang-phugadi || संत भानुदास अभंग-फुगडी || ८५ ऐक साजनी वो बाई । तुम्हा एवढें थोर नहीं ।भाव केला घरजांवाई । खावयासी तूप सेवाई ॥१॥ फु फु फु फु फुगडी गे । तुम्ही आम्ही खेळु दोघी गे ॥ध्रु०॥प्रपंच…

संत भानुदास अभंग-गौळण : (Sant Bhanudas Abhang -Gaulan)

अभंग,संत भानुदास गौळण- sant-bhanudas-abhang-gaulan || संत भानुदास अभंग-गौळण || ८३ वृदांवनीं वेणू कवणाच माये वाजे । वेणुनादें गोवर्धनू गाजे ।पुच्छु पसरुनि मयोर विराजे । मज पाहतां भासती यादवराजे ॥१॥ तृण चारा चरूं विसरली । गाई व्याघ्र एके ठायीं जालीं ।पक्षीं…

संत भानुदास अभंग-बालक्रिडा :(Sant Bhanudas Abhang-Balkrida)

अभंग,संत भानुदास बालक्रिडा- sant-bhanudas-abhang-balkrida || संत भानुदास अभंग-बालक्रिडा || ८२ उठी तात मात भये प्रात रजनी सो तीमीर गई ।मीलत बाल सकल ग्वाल सुंदर कान्हाई ॥१॥ जागों गोपाल लाल जागो गोविंदलाला जाननी बल जाई ॥धृ०॥संगीत सब फीरत बयन तुमबीन नहीं…

संत भानुदास अभंग-करूणा :(Sant Bhanudas Abhang-Karuna)

अभंग,संत भानुदास करूणा- sant-bhanudas-abhang-karuna || संत भानुदास अभंग-करूणा || ५७ जैं आकाश वर पडों पाहे । ब्रह्मागोळ भंगा जाये ।वडवानळ त्रिभुवन खाये । तरी तुझीच वाट पाहें गा विठोबा ॥१॥न करी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥धृ०॥सप्त सागर एकवट…

संत भानुदास अभंग-मुमुक्षूसबोध :(Sant Bhanudas Abhang -Mumukshubodh)

अभंग-संत भानुदास मुमुक्षूसबोध – sant-bhanudas-abhang-mumukshubodh || संत भानुदास अभंग-मुमुक्षूसबोध || ४९ ये संसारी बहूता वाटा । सिद्ध साधका सुभटा ।दीप देहींचा गोमटा । तवंची ठाका सुपंथू ॥१॥मग आयुष्यांच्या अस्तमानीं । पडलिया काळाच्या वदनीं ।तें वेळें न राखे मायाराणी । वडवा…

संत भानुदास अभंग-रामनाममहिमा :(Sant Bhanudas Abhang RamnamMahima)

अभंग,संत भानुदास रामनाममहिमा- sant-bhanudas-abhang-ramnammahima || संत भानुदास रामनाममहिमा अभंग || ४३ श्रीराम आम्हां सोयरा सांगाती ।नाहीं पुनरवृत्ति जन्म कर्म ॥१॥तुटती यातना देहाचा संबध ।श्रीराम बोध ठसतां जीवीं ॥२॥वेरझार खुटली वासना तुटली ।वॄत्ती हे जडली श्रीरामपायीं ॥३॥भानुदास म्हणे कुळींचे दैवत ।श्रीराम…

संत भानुदास अभंग-नाममहिमा : (Sant Bhanudas Abhang-Namahima)

अभंग,संत भानुदास नाममहिमा- sant-bhanudas-abhang-namahima || संत भानुदास अभंग-नाममहिमा || ३६ आमुचिये कूळीं पंढरीचा नेम ।मुखीं सदा नाम विठ्ठलांचें ॥१॥न कळे आचार न कळे विचार ।न कळे वेव्हार प्रपंचाचा ॥२॥असों भलते ठायीं जपूं नामावळी ।कर्माकर्म होळी होय तेणें ॥३॥भानुदास म्हणे उपदेश…